Japani-Marathi Kiryapad Kosh (Dictionary)

Description

जपानी भाषेतील अत्यंत महत्त्वाच्या क्रियापदांचा अर्थ आणि उपयोग यांचे सखोल आकलन होण्यासाठी अत्यंत उपयुक्त. यात प्रत्येक क्रियापदांचे वेगवेगळे अर्थ सोप्या जपानीत आणि मराठीत, तसेच प्रत्येक कांजीचे वाचन हिरागानामध्ये दिले आहे. नवीन शिकणाऱ्या (N5) स्तरातील ते प्रगत (N1) स्तरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त तसेच शिक्षकांसाठीही उपयुक्त संदर्भ ग्रंथ. यात जपानी व्याकरणातील महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण जपानी आणि मराठी भाषांमध्ये असलेला भागही समाविष्ट केला आहे.

Essential for thorough understanding of the meaning and usage of most important verbs in Japanese. Multiple meanings of each verb are given in simple Japanese and Marathi with reading of all Kanjis in Hiragana. Very useful book for beginner's level (N5) to advance level (N1) students. Also useful reference book for teachers as well. It also has a section in which important points of Japanese grammar are explained in Japanese and Marathi.

Editor
Prof. Dr. Prashant Pardeshi, Prof. Kazuki Kiryuu, Dr. Hari Damle, Mrs. Meena Ashizawa
Publisher: Rajhans Publication

Price: ₹.550/-

>