जपानच्या एका बेटावरील अत्यंत गरीब वस्तीत घडणारी हि गोष्ट आहे. तेथील निरागस आणि खोडकर मुले व त्यांची शिक्षिका ओइशिबाई (मुलांच्या कोईशिबाई ) यांच्यातील बंद उलगडत हि कथा आपल्याला कधी हसवते तर कधी मनाला चटके लावून जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास सुरु झालेले हे कथानक आहे.
The back drop of the story is the second world war that devastated lives of millions of common people in Japan and it depicts the inhumanity of war. The protagonists of the story are 12 school children living on a small island called Shodoshima in Western Japan and their teacher Miss Oishi. The story uncovers the KIZUNA or relationship between the children and their beloved teacher.