Minna no Nihongo: Bhashantar wa vyakaran, Bhag II

Description

जपानी भाषा "मिन्नानो निहोंगो" या सर्वात प्रसिद्ध पाठ्यपुस्तकांसाठी भाषांतर आणि व्याकरण नोट्स (मराठीमध्ये). मूळ जपानी पाठ्यपुस्तक मिन्नानो निहोंगोमधील पाठातील मुख्य मजकुर आणि आणि संभाषण पूर्णपणे समजून घेण्यासाठी उपयुक्त. मराठी भाषा समजणाऱ्यांसाठी जपानी भाषेच्या व्याकरणाचे जलद आणि सखोल आकलन होण्यासाठी उपयुक्त. नवशिक्या (N5) स्तरावर ते (N3) स्तरावर JLPT परीक्षा देणाऱ्यांसाठी आवश्यक आहे. जपानी संस्कृती आणि जपानमधील दैनंदिन जीवनातील अनेक पैलूंबद्दल सचित्र माहिती दिली आहे. शिक्षकांना जपानी भाषा शिकवण्यासाठी संदर्भ म्हणूनही उपयुक्त.

Translation and grammar notes (in Marathi) for the most famous textbook of Japanese language "Minnano Nihongo". Useful for thorough understanding of the main text from the lessons and conversations from the original Japanese textbook Minnano Nihongo". Useful for quicker and deep understanding of Japanese grammar for those who know Marathi. A must for those appearing beginner (N5) level to (N3) level of JLPT. Many aspects of Japanese culture and day to day life are discussed with illustrations. A useful teaching aid for teachers.

Translated and Compiled by:
Prof. Dr. Prashant Pardeshi, Meena Ashizawa, Jayashree Bhopatkar, Dr. Hari Damle, Manasi Shirgurkar, Bakul Vaidya, Satomi Chida
Publisher: Sachi Prakashan,Pune

Price: ₹.300/-

>