भारतात सामान्यपणे पांढरे घुबड आढळते. त्याचे शास्त्रीय नाव टायटो आल्बा आहे. त्याचबरोबर शृंगी घुबड आणि मासे खाणारे तपकिरी घुबडही आढळते. साळुंकीएवढे लहान घुबडही भारतात सर्वत्र आढळते. महाराष्ट्रात याला पिंगळा म्हणतात. एल्फ आउल हे जगातील सर्वांत लहान घुबड मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये आढळते. त्याची लांबी सु. १५ सेंमी. असते. सर्वांत मोठया घुबडाचे नाव ग्रेट ग्रे आउल असून त्याची लांबी सु. ७२ सेंमी. असते. या जातीची घुबडे यूरोप, आशिया व उत्तर आफ्रिकेत आढळतात.
The great horned owl is generally colored for camouflage.[5] The underparts of the species are usually light with some brown horizontal barring; the upper parts and upper wings are generally a mottled brown usually bearing heavy, complex, darker markings. All subspecies are darkly barred to some extent along the sides, as well.Great horned owl showing much of its camouflage pattern/color
"साची प्रकाशन, पुणे ही एक नवीन व आगळीवेगळी प्रकाशन संस्था २०१८ साली स्थापन झाली. आगळीवेगळी म्हणण्याची काही कारणे आहेत. त्यातले प्रमुख कारण म्हणजे ही प्रकाशन संस्था फक्त जपानशी संबंधित पुस्तके मराठीत प्रसिद्ध करणार आहे. प्रकाशनाचे नाव ‘साची’ हेही जपानी असून त्याचा अर्थ सुख/आनंद (happiness) असा आहे. या संस्थेशी निगडित असलेले लोक जपानी भाषा व संस्कृतीचे जाणकार आहेत. मराठी समाजाला मराठीमधून जपानी भाषा, साहित्य, संस्कृती, कला इत्यादींची ओळख करून देऊन, मराठी वाचकांचे भावविश्व अधिक समृद्ध करण्याचा या प्रकाशन संस्थेचा मानस आहे.दुसरे वेगळेपण असे आहे, की साची प्रकाशन संस्था ना-नफा ना-तोटा या तत्त्वावर चालणारी एक सामाजिक जाणीव असलेली संस्था आहे. उच्च मूल्यांची पुस्तके माफक किंमतीमध्ये उपलब्ध करून देण्याचे कठीण काम साची प्रकाशनाने हाती घेतले आहे. "
"Sachi Prakashan is an unique publication house established in 2018. It is unique in two respects: First, Sachi Publication will publish books in Marathi related to Japan only. The name of the publication 'sachi' means 'happiness' in Japanese language. The patrons of Sachi Prakashan are experts in Japanese language and culture. Sachi Prakashan aims to enrich the perceptual world of Marathi speakers by introducing various books on Japanese language, literature, culture, arts, etc. The second unique feature of Sachi Prakashan is that it is a publication with a social commitment, which aspires to provide books that are rich in content at affordable price by way of adopting no-loss-no-profit principle."
Address: 144 Kasba Peth, Pune 411011,
Maharashtra, India.
Email: sachiprakashanpune@gmail.com
Mar 2019 Designed By Pranav N