Book distribution
Description
सर्व घुबडे निशाचर आहेत. रात्रीच्या काळोखात त्यांना चांगले दिसते आणि ते रात्री शिकार करतात. परंतु संधिप्रकाशात शिकार करणाऱ्या घुबडांच्या काही जाती आहेत.
शिकारीसाठी त्यांचे शरीर अनुकूलित झालेले असते. अन्य भक्षक पक्ष्यांच्या तुलनेने घुबडे कमी वेगाने उडतात; परंतु ती वेगाने देखील उडू शकतात.
The northern spotted owl primarily inhabits old growth forests in the northern part of its range
(Canada to southern Oregon) and landscapes with a mix of old and younger forest types in the southern
part of its range (Klamath region and California). The subspecies' range is the Pacific coast from extreme
southern British Columbia to Marin County in northern California.